विविध विकास कामंकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत विधानभवन नागपूर येथे बैठक संपन्न : – आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

51
विविध विकास कामंकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत विधानभवन नागपूर येथे बैठक संपन्न : - आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

नागपूर : तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील विकास कामाकरिता निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत , आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र , आमदार संग्राम जगताप, यांच्यासह अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग, प्रधान सचिव नगर विकास विभाग, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे,महादेव कोतकर आदी उपस्थित होते.