निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचा सत्कार माझी केंद्रीय कायदामंत्री भारत सरकार रमाकांत खलप (भाई ) यांच्या हस्ते देण्यात आला

55

स्नेहा उत्तम मडावी
पुणे शहर प्रतिनिधी
मो. नं.7447505526

पुणे :- विजय दिवस समारोह समिती कराड तर्फे कार्यक्रम करण्यात आले माणपत्र व पुरस्कार दिले या वेळी पालिकेच्या वतीने लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांना माणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजय दिवसाचे संस्थापक कर्नल संभाजीराव पाटील, सौ पुष्पा पाटील, कॅप्टन अशोक महाडकर, लेफ्टनंट कर्णल विना खांडेकर, विनायक विभुते, सचिव ऍडव्होकेट संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, प्रा. डॉ. सतीश घाटगे, डॉ. स्नेहल राजहंस, मिनल ढापरे, प्रा. गणपतराव कणसे, सलीम मुजावर, महावीर मुंढेकर, ऍडव्होकेट परवेज सुतार, प्रा. बी. एस. खोत, रत्नाकर शानभाग,
सतीश बेडके, सतीश उपळावीकर, श्री अपीने, रमेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्णल सुरेश पाटील साहेबांचे पर्यावरण क्षेत्रातील कामाबद्धल सर्वाना अभिमान वाटावं असे त्यांनी काम केलेल आहे. पाणी व वृक्षसंवर्धनाबद्धल आपण करत असलेले काम भविष्यात पुढील वीस वर्ष्यानंतर सर्व समाजाला आपल्या कामाबद्धल आदर्श व गर्व वाटेल. पुढील पचवीस वर्ष्यात पाणी आणि वृक्षारोपणचे महत्व किती असेल तेव्हा लोकांना कडेल. आपल्या कामास आमचा सलाम पुडील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.