दिव्यांग (अंध 100)राजश्री ज्ञानदेव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपणसाठी, 70 रोपे डॉ. अशोक गुप्ता यांनी दिले

57

स्नेहा उत्तम मडावी
पुणे शहर प्रतिनिधी
7447505526

पुणे :- डॉ. अशोक गुप्ता साहेब हे नेहमी वाढदिवसानिमित्त किंवा शाळा रस्ता पर्यावरणासाठी स्वच्छाता ठेण्यासाठी वृक्षरोपण जास्तीत जास्त करत असतात या वेळी राजश्री भोसले यांच्या वाढदिवसाला 70 झाडे सर्व प्रकारचे फळांचे दिले नायगाव ता हवेली जिल्हा पुणे येथे छोटस गावात आधीवासी पारधी समजतली मुलीचा वाढदिवस साजरा केला
दीव्यांग राजश्री ज्ञानदेव भोसले (१००अंध) यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा नायगावमध्ये तुकाराम ज्ञानदेव भोसले यांच्या घरी केक कापुन ३७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थित शेवराई ज्ञानदेव भोसले ज्ञानदेव भोसले अनिल ज्ञानदेव भोसले सुजाता ज्ञानदेव भोसले पंढरीनाथ चौधरी नागेश कोळी पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले