सावलहिरा ग्रामपंचायत येते विकसित भारत संकल्प यात्रा मोठया उत्साहात संम्पण

52
सावलहिरा ग्रामपंचायत येते विकसित भारत संकल्प यात्रा मोठया उत्साहात संम्पण

सावलहिरा ग्रामपंचायत येते विकसित भारत संकल्प यात्रा मोठया उत्साहात संम्पण

सावलहिरा ग्रामपंचायत येते विकसित भारत संकल्प यात्रा मोठया उत्साहात संम्पण
नितेश केराम
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
8698423828

कोरपना : -भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल भागात वसलेले सावलहिरा ग्रामपंचायत येते विकसित भारत संकल्प यात्रा रताचे मोठया उत्सा हात स्वागत करतान्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर उदघाटन उमेश पेंदोर सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले या कर्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुंजाराम कोवे भाजपा आदिवासी नेते वसंतराव बहिरे भाजपा नेते संतोष जोगी उपसरपंच मडावी ग्रामसेवक रामदास ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष विनोद नागोसे पोलीस पाटील शत्रुघ्न कोवे ग्रामपंचायत सदस्य अनिल गेडाम यशोदा चायकाते रत्नमाला पेंदोर अर्चना बहिरे बोनगीनवार अंगणवाडी सेविका अनिता कोवे वनमाला कोवे दुल्हन आलाम मानकु मडावी संजय कुळमेथे आदि मान्यवर उपस्थित होते
रताचे रितसर उदघाटन उमेश पेंदोर सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपल्या
अध्यक्ष भाषनात भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा प्रत्येक गावात फिरून विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे या योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबाला मिळावा या करिता प्रत्येक विभागाचा कर्मचारी कार्यक्रम स्थळी स्टॉल लावून गोर गरीब कुटुंबातील शेतकऱी शेतमजूर विविध घटकांतील नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पर्यंत करत आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आव्हान केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडावी ग्रामसेवक यांनी केले तर आभार सुनील गेडाम यांनी मानले