भीमा कोरेगावच्या पूर्व संध्येला सर्व भारतवासियाना व वासियांना कोटी कोटी शुभेच्छा…. साहित्यिक बंधु गायकवाड

60
भीमा कोरेगावच्या पूर्व संध्येला सर्व भारतवासियाना व वासियांना कोटी कोटी शुभेच्छा.... साहित्यिक बंधु गायकवाड

भीमा कोरेगावच्या पूर्व संध्येला सर्व भारतवासियाना व वासियांना कोटी कोटी शुभेच्छा…. साहित्यिक बंधु गायकवाड

भीमा कोरेगावच्या पूर्व संध्येला सर्व भारतवासियाना व वासियांना कोटी कोटी शुभेच्छा.... साहित्यिक बंधु गायकवाड

✒️संदेश साळुंके
नेरळ रायगड प्रतिनिधी
📞9011199333

नेरळ : -एक जुटीनेच यश प्राप्त होत असते हे भीमा कोरेगावच्या शुर वीरांनी दाखऊन दिले . त्या लढाईतून त्या युद्धातून बंधु भगिनिने दाखऊन दिले, की आपण सर्व भारत वासिय समान आहोत हे राजे छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्यातून समता प्रस्तावित केली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मानवतेला काळिंबा फासणाऱ्यांचा ५०० महारानी म्हणजेच शिवरायांच्या शूरवीरांनी त्याकाळी पेशवाईला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्याच्या तालावर नाचणाऱ्यांचा सर्वनाश होत असल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने विनाश काळ विपरीत बुद्धी असल्याचे दिसून आले.

नियती कोणाला माफ करीत नाही हे मात्र आज सर्वांच्या लक्षात आले आहे. भारत देशवासीयांनो शेवटपर्यंत चांगले जगा आंबेडकरी नेत्यांनो सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष द्या. सत्ता संपत्ती पैसा प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसते ती मात्र प्रेम भावनेतून एकजुटीतून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शिवरायांचा लढा होता समानता शांती बंधुत्वाचा आणि शिवरायांचा लढा होता तो तलवारीचा म्हणजेच अति झाले की त्याची मात्र गै नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वेळेच्या काही कर्मठ बांधवांचा विरोध होता त्यांना गैरसमज पसरविणाऱ्यांच्या पद्धतीमुळेच माणूस माणसाला तुच्छ लेखक होता. मंदिरात जाऊ देत नव्हता सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ देत नव्हता. शिक्षणाच्या विद्येच्या देवतेचे दर्शन करताना मज्जाव करताना दिसत होता माणूस असताना त्या प्रवृत्ती विरोधात शिक्षण घेऊन सर्वांच्या भल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, संत गाडगेबाबा महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून त्यांनी प्रेरणा घेतली.

मात्र सनदशिल मार्गातून लेखणी हातात घेऊन लढा उभारला. सर्वांगीण विकासासाठी आणि ते मी संकुचित भावनेतून भीमा कोरेगावची समता,शांती,बंधुत्वाचा लढा पाहून बाबासाहेब दरवर्षी त्या विजय स्तंभाला अभिवादन करून यायचे.

माननीय वकील प्रकाश आंबेडकर साहेब आणि माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आता तरी डोळे उघडा व एकजुटी शिवाय मार्ग नाही असे साहित्यिक बंधू लक्ष्मण अभंगे यांनी नेत्यांना विनंती केली आहे.