भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यकर्ता संवाद मेळावा मा. खासदार- प्रफुलभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत पडणार पार

72
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यकर्ता संवाद मेळावा मा. खासदार- प्रफुलभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत पडणार पार

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा कार्यकर्ता संवाद मेळावा

कार्यकर्ता संवाद मेळावा मा. खासदार- प्रफुलभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत पडणार पार

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यकर्ता संवाद मेळावा मा. खासदार- प्रफुलभाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत पडणार पार

✍️ भवन लिल्हारे भंडारा जिल्हा प्रतिनिधी📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यात मा.खा.प्रफुल भाई पटेल यांचे प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा दिंनांक १२ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता लक्ष्मी सभागृह जे.एम.पटेल कॉलेज समोर भंडारा येथे आयोजित केलेला आहे. तरी कार्यकर्ता संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आजी-माजी खासदार/आमदार , प्रदेश प्रतिनिधी, सहकार क्षेत्राचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी, सर्व विधानसभा /तालुका/शहर अध्यक्ष, महिला , युवक, युवती ,विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीचे जिल्ह्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष , सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष , जिल्हा परिषद /पंचायत समितीचे आजी- माजी सदस्य, नगर परिषद/नगरपंचायत चे आजी- माजी सदस्य , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,सर्कल प्रमुख , बुथ प्रमुख, बुथ कमिटीचे सदस्य व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित रहावे असे आव्हाहन मा. खासदार प्रफुलभाई पटेल यांनी केले आहे.
या मेळाव्याचे मुख्य उद्देश पक्ष वाढीचा जोम हे खास आहे. करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.