शेतकरी संघटनेत मांगलहिरा शेकडो कार्यकर्त्याचा प्रवेश
मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो ९९२३३५८९७०
आज दिनांक १६/१/२०२४ रोजी मांगलहिरा ग्रामपंचायत चे उपसरपंच माधवराव घोडाम, व ग्राम पंचायत सदस्य संजुला देवराव गेडाम, अशोक नैताम गाव पाटील,नरसिंगराव कुमरे यांचा भा.ज.पा. व काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून एड. वामनराव चटप यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी संघटनेत शेकडो कारयकर्त्यांनी प्रवेश केला. सदर कार्यक्रमाला ऍड. वामनराव चटप, माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती, अरुण पाटील नवले जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, निळकंठ राव स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष.निळकठ राव कोरांगे रमाकांत मालेकर, माजी पंचायत समिती सदस्य कोरपना, सूनील बावणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा, ऍड. श्रीनिवास मुसळे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना कोरपना,अनंता भाऊ गोडे,पारडी बाबाराव पाटील खडसे दुर्गाडी, भीमराव पाटील कोडापे उपस्थित होते.