महिला काँग्रेसच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व गोंडपिपरी महिला काँग्रेसचे आयोजन.

69
महिला काँग्रेसच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व गोंडपिपरी महिला काँग्रेसचे आयोजन.

महिला काँग्रेसच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व गोंडपिपरी महिला काँग्रेसचे आयोजन.

महिला काँग्रेसच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आ. सुभाष धोटे मित्रमंडळ व गोंडपिपरी महिला काँग्रेसचे आयोजन.

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

गोंडपीपरी (ता. प्र) :– आमदार सुभाष धोटे मित्रमंडळ व गोंडपिपरी महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर माता कन्यका परमेश्वरी सभागृह, गोंडपीपरी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, सह उद्घाटक सौ. शुभांगीताई धोटे, अध्यक्ष नगराध्यक्षा सविताताई कुडमेथे, विशेष उपस्थिती अॅड. मर्लिन सिस्टर, अॅड. चैताली फुलझेले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शुंभूजी येलेकर, राजुजी चंदेल, अजयजी माडूरवार, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, नगरसेविका वनिता देवगडे, वनिता वाघाडे, रंजना रामगीरकार, माधुरी ऐकोणकार, जिल्हा सहसचिव रेखा रामटेके, वनिता संगमवार, सितल झाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका वनिता देवगडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, अशोक रेचनकार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष बबलू कुडमेथे, विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव शंतनु धोटे, यु. काँ. चे विपीन पेटूलवार, श्रीनिवास कंदनुरीवार यासह तालुका काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला भगीणी उपस्थित होत्या.