माणगांव तालुक्यातील सुकन्या कुमारी सोनाली तेटगुरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत पहिल्या रँकमध्ये उत्तीर्ण…

61
माणगांव तालुक्यातील सुकन्या कुमारी सोनाली तेटगुरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत पहिल्या रँकमध्ये उत्तीर्ण...

✍️संदेश बादल ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞7653 73030📞

माणगांव :-रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील ढालघर गावची सुकन्या कुमारी सोनाली राजेंद्र तेटगुरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेत क्लास 1 यां पदासाठी निवडून आल्याबद्दल माणगांव तालुक्यात तिचा कोतुकास्पद होत आहे. कुमारी सोनाली हिचे पपां राजेंद्र पांडुरंग तेटगुरे हे रायगड जिल्हा परिषद ग्राम विकास विभागातील ग्रामविकास अधिकारी हे पाहत आहेत.राजेंद्र तेटगुरे यांची तेजस्वी कन्या सोनाली हिने आर्थिक परिश्रम करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग्याच्या परीक्षेत प्रथम यादीमध्ये स्थान मिळवले आहे. तिच्या या यशाला माणगांव तालुक्यातून तसेच गावातून अभिनंदन होत आहेत.