सालाबाद प्रमाणे या ही वर्षी उतेखोल वाडी प्रीमियम लिंग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न….
✍️ संदेश बांदल✍️
माणगाव शहर प्रतिनिधी
📞9765373030📞
माणगाव: सामने म्हटले की सर्वांच्या अंगात उत्सकुता लहान मोठे खेळण्यात दंग यांच प्रमाणे तालुका,तालुक्यातील खेडेगावात क्रिकेट सामने पाहायला मिळतात असेच जिल्हा प्रीमियम लिंग,तालुका प्रीमियम लिंग तर ग्रामपंचायत प्रीमियम लिंग तर गांव प्रीमियम लिंग असे अनेक प्रकारचे सामने पाहायला मिळतात यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक यामध्ये सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट गोलदाज फलदाज अशा प्रकारे बक्षीस बघायला मिळातात. यांचप्रमाणे माणगांव तालुक्यातील उतेखोल वाडी ग्रामस्थ यांनी उतेखोलवाडी प्रीमियम लिंग ठेवली होती यामध्ये एकूण सहा संघ तयार करण्यात आले यामध्ये लहानमुलाचे संघ तर दुसरीकडे मोठया मुलाचे संघ तर कुठे ज्यांना खेळता आता येत नाही तेसुद्धा खेळण्यात दंग खेळण्याची आवड म्हटली की एक वेगळी नवलाई येत यांचप्रमाणे उतेखोलवाडी याने प्रीमियम संघ खेळवले. यां सामन्याचे उदघाटन प्रमुख उपस्थिती नामदेव खराडे, सुधाकर पालकर, लक्ष्मण मुंढे, शांताराम बुटे, सीताराम पवार, नारायण मुंढे, सागर मुंढे, सदानंद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उतेखोलवाडी प्रीमियम लिंग कार्यक्रम सोहळा आनंदात व उत्सहात पार पाडला.