आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण. स्वामी आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन.

56
आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण. स्वामी आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन.

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण.
स्वामी

आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन.

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण. स्वामी आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन.

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

गोंडपीपरी (ता. प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने सन २०१९ – २०२० या आर्थिक वर्षात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजना व अनुदानातून १.५० कोटी रुपये निधीतून तय्यार झालेल्या गोंडपीपरी नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वागताध्यक्ष गोंडपीपरी च्या नगराध्यक्ष सविता कुडमेथे, उपनगराध्यक्ष सारिका मडावी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सोनी दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, नगरसेवक अनिल झाडे, सुनील संकुलवार, वनिता देवगडे, सचिन चिंतावार, सुरेश चिलनकार, यादव बांबोळे, वनिता वाघाडे, रंजना रामगीरकार, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, सुरेश चौधरी, शंभू येलेकर, अजय माडूरवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, अशोक रेचनकर, विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे, राजु झाडे, संतोष बंडावर, नामदेव सांगडे, राजु चंदेल, तुकेश वानोडे, श्रीनिवास कुंदुनिरीवार, विपीन पेद्दुलवार, नितेश मेश्राम, संजय माडूरवार यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.