चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन • पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची बदली

64

चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

• पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची बदली

चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन • पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची बदली

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 1 फेब्रुवारी
चंद्रपूरचे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी जिल्ह्यात  बदली झाली असून, त्यांच्या जागी नवे पोलिस अधीक्षक म्हणून मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.