राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी सिंदेवाही तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

37
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी सिंदेवाही तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी सिंदेवाही तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी सिंदेवाही तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही :- आज दि. 08/02/2024 ला राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी ता. सिंदेवाहीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या निर्देशानुसार महिला जि. अध्यक्ष बेबीताई उइके यांच्या सुचणे नुसार ता. सिंदेवाही महिला अध्यक्ष लक्ष्मी गेडाम सिंदेवाही ता. अध्यक्ष रा. का. इब्राहीम (बबलू) शेख जि. चिटणीस मनोज कुमार सैनी विधानसभा अध्यक्ष प्रफुल महाजन सिंदेवाही शहर अध्यक्ष वसंत कुळमिथे महिला उपाध्यक्ष अरुण दागमवार यांच्या नेतृत्वात आशा सेविका गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नाकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिति गट सर्वग विकास अधिकारी यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका , आशा सेविका, मदतनीस या कोरोंना काळात आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक या मध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुस्ववांद समन्वय प्रोत्साहन वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्वपूर्ण समाजातील दुवा म्हणून कार्यरत आहे. व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्राम स्तरावर आरोग्य सुविधा पुरवीन्यासाठी आशा स्वयंसेविकाचा उपयोग होतो अंगणवाडी मध्ये येणाऱ्या शून्य ते सहा वयोगटातील मुलाणा शिक्षण देणे या सर्व मुलाना आणि गारोधार माताना अंगणवाडी मध्ये पोषण आहार देणे असे कार्य करत असतात त्या तंटपूजा मानधानवर काम करीत असून शासनाने त्यांचे मानधनात वाढ करून त्यांना ग्र्याजुटी व अंगणवाडी सेविका हे पद वैधाणी कर्मचारी म्हणून घोषित करावे व त्यांना शासनाने न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ता. व शहर पंधधिकारी शेषराव चौके, मूजीबउल्ला शेख, बंडू वरवाडे, जेष्ठ नेते खोब्रागडे गुरुजी, अक्षय बुरबांदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.