म्हसळा तालुक्यात धैर्यशीलदादा पाटील यांचं जंगी स्वागत

52
म्हसळा तालुक्यात धैर्यशीलदादा पाटील यांचं जंगी स्वागत

म्हसळा तालुक्यात धैर्यशीलदादा पाटील यांचं जंगी स्वागत

म्हसळा तालुक्यात धैर्यशीलदादा पाटील यांचं जंगी स्वागत

✍️सनील इंगावले ✍️
रोहा तालुका प्रतिनिधी
📞91 99222 07205📞

रोहा :-म्हसळा तालुक्यातील बूथ प्रमुख व कार्यकर्ता संवाद मेळावा* आयोजीत केला होता यावेळी म्हसळा वासियां कडून *मा अतुलजी काळसेकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांचे उत्साहपुर्ण वातावरणामध्ये स्वागत केले.रायगड चा खासदार कैसा हो ….धैर्यशीलदादा पाटील जैसा हो ….धैर्यशीलदादा आगे बढो ….हम तुम्हारे साथ है कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला व रायगडचा खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या रूपाने कमळाचाच हवा असा निर्धार केला.यावेळी राजेश मपारा महाराष्ट्र प्रदेश सदस्य ,प्रशांत शिंदे सरचिटणीस भाजपा दक्षिण रायगड ,भाजपा महीला मोर्च्या जिल्हाध्यक्ष हेमाताई मानकर ,भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष सोपान जांबेकर ,जिल्हा युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश थोरे ,सुशील शर्माजी ,तालुका मंडळ अध्यक्ष तुकाराम पाटील ,तालुका मंडळ अध्यक्षा व पदाधिकरी उपस्थित होते