चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाप्रबंधक , उमरेड यांना निवेदन देऊन स्थानिकांना रोजगार तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली

49

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

उमरेड. उमरेड व भिवापूर तालुक्यातील जमीन वकोलीने डब्ल्यूसीएल करीना अधिग्रहित करण्यात आली. परंतु मकरधोकळा , खुरसापार ,कानवा , शिरपूर ,हेवती , नांद , बेसूर , पिरावा , येथील स्थानिक युवकांना रोजगार देण्यात आले नाही. त्यामुळे परिसरात परिसरातील नागरिकांना चांगलाच असंतोष व्यक्त केल्या जात आहे. याबाबत शिवसेना उमेदवार तालुका वतीने तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात दी 6 फरवरी दुपारी 2वाजता वेकोली क्षेत्रीय महाप्रबंधक , उमरेड यांना निवेदन देऊन स्थानिकांना रोजगार तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी शिवसेना पदाधिकारी प्रशांत जंगम , प्रवीण वाघमारे , धर्मेश गांडणे , शाहरुख गेडाम , सुमित पिल्लेवान ,अजय मेश्राम , चंद्रविकास दांडेकर ,सरिता मुळे ,योगिता गिरी ,सिद्धू चौधरी , व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. व बेरोजगाराचा रोजगार देण्या चे आश्वासन देण्यात आले. आणि या आश्वासनाला लवकर यश मिळेल.