बेलाटी येथील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आनलाईन व प्रत्यक्ष सरपंच स्वाती चौधरी यांनी केले
✍️ प्रविण शेंडे तिरोडा तालुका प्रतिनिधी📱 मो.नं.9834486558
गोंदिया : ( तिरोडा ) गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यालगत असलेल्या ग्राम मोठी बेलाटी येथे रेल्वे मंत्रालयाच्या वतिने तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशन आणि १५०० रोड ओव्हर ब्रिज अंडरपासच्या पुनर्विकास मोठी बेलाटी येथिल पुलाचे उद्घाटन २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२.२०वाजता राष्ट्राला समर्पित आनलाईन सिस्टीम द्वारे प्रमुख अतिथी म्हणून अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे, दळणवळण रावसाहेब पाटील दानवे दूरभाष राज्यमंत्री,आनलाईन तर बड़ी बेलाटी रेलवे गुपारी मार्ग समर्पण आणि छोटी बेल्लाटी भुभारी मार्ग शिलान्यास अनावरण सरपंच सौ. स्वाती मधुकर चौधरी यांनी किरण भाऊ पारधी जि. प. सदस्य, याच्या अध्यक्षतेखालील केले.
प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र भाऊ चौधरी प. स सदस्य उपसरपंच मोरेश्वर आगाशे, अशोक वैद्य मालता चौधरी ग्राम पंचायत सदस्य सौ. ममता आगाशे सदस्या श्. मताता चौधरी एस.पौर्णिमा चौधरी शिवशंकर साठवणे यांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेद्र कुमार सिंह यांनी केले. सरपंच स्वाती चौधरी यांनी पुलाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले. जि. प. सदस्य किरण पारधी यांनी गावाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी कठीबध आहोत असे मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. प्राथमिक शाळा बेलाटीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कीरण पारधी व प्रमुख अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अमेनदरसिंग यांनी केले. कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी अमरेंद्र कुमार सिंह, प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक गोंदिया , राजू निनावे , अनिल कोसमे, मुख्य तिकीट निरीक्षक गोंदिया , अनमोल विश्वकर्मा, सुनील देशमुख, तिकीट नितीशजी/ गोधोम देशमुख, स्टेशन व्यवस्थापक तितोडा ‘ पृथ्वीवरन मानापुते, के. गवळी , अजय कुमार ,उमाशंकर सागोडे, महेश सुमद मोना, यांनी सहकार्य केले. परीसरात नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.