विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले व 30 लाख 60हजार किंमतीची मुद्देमाल जप्त.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

भिवापूर. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि. 19) 2 वाजताच्या सोमनाथ चिमूर -उमरेड मार्गावरील उख उखळी फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. या दोघांना अटक करण्यात आली असून , त्यांच्याकडून 30 लाख 60 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आकाश विनायक कामठे (28, रा. वडध, ता.उमरेड) व प्रकाश सिताराम गायकवाड (44 ,रा. हुडकेश्वर नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून , दोघेही टिप्पर चालक होते. भिवापूर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना चिमूर उमरेड मार्गावरून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील उकडी फाटा परिसरात टिप्पर (क्रमांक एमएच- 40 एके 61 28) व ( क्रमांक एमएच 49 बीझेड-0265) अडवून झडती घेतली. त्या टिप्परमध्ये रेती आढळून येतात पोलिसांनी चालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली ती रेती विना रॉयल्टी असल्याचे चौकशी स्पष्ट होतात पोलिसांनी दोन्ही दोन्ही चालकांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर आणि 60 हजार रुपयांची रेती असा 29 लाख 60000 रुपयांचे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी बांधवी 379,109, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात परिवीक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे , अशोकसिंग ठाकूर ,दीपक ढोले ,रवींद्र जाधव, यांच्या पथकाने केली.