वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी घेतली आम. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांची भेट 🟡अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेत त्यांचा आशीर्वादही घेतला

वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी घेतली आम. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांची भेट 🟡अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेत त्यांचा आशीर्वादही घेतला

वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी घेतली आम. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांची भेट

🟡अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेत त्यांचा आशीर्वादही घेतला

वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी घेतली आम. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांची भेट 🟡अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेत त्यांचा आशीर्वादही घेतला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 1 एप्रिल
वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर , वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राजेश बेले यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांची त्यांच्या राजमाता निवासस्थानी भेट घेत अम्माची भेट घेत आपल्या उमेदवारी बद्दल माहिती देत आशीर्वाद घेतला. भेटीत अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेतले.
अम्माने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील गरजवंताना दररोज घरपोच जेवनाचा डब्बा पोहचविला जात आहे. या कुटुंबासाठी अम्मा आधार ठरली आहे. त्यांच्या या उपक्रमाबदल अनेक संस्थानच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘अम्माने सुरु केलेले काम प्रेरणादाई आहे. आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी जात आहे. या भेटीमुळे नवीन ऊर्जा मिळाली’, असे राजेश बेले म्हणाले.