घुग्घुस येथे भाजपा महीला आघाडीची बैठक संपन्न
🖋️ साहिल सैय्यद….
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस : घुग्घुस : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवार ५ एप्रिल रोजी घुग्घुस येथिल बहिरमबाबा नगर येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी भाजपा महिला आघाडीने उपस्थित महिलांना सुधिरभाऊंचे विकासकाम सांगून प्रेरीत केले.
यावेळी माजी जि.प. सभापती नितूताई चौधरी, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजाताई दुर्गम, वैशालीताई ढवस, सुचिताताई लुटे, सुषमाताई सावे, नंदाताई कांबळे, लक्ष्मीताई नलभोगा, शारदा गोडसेलवार, सुनीताताई घिवे, सुनंदा ठाकरे, सारिकाताई भोंगळे, मुक्ता धाबेकर, जयश्री राजूरकर, मंगला उगे, योगिता लाड, रिता काळे यांच्या समवेत बहिरमबाबा नगर येथिल मोठया संख्येनत महिला उपस्थित होत्या.