मुस्लिम धर्मातील रमजान महिना चिमुकल्यांनी रोजा धरुन केली यशस्वी सांगता.*जपली इस्लामी धर्म परंपरा .

मुस्लिम धर्मातील रमजान महिना चिमुकल्यांनी रोजा धरुन केली यशस्वी सांगता.*जपली इस्लामी धर्म परंपरा .

मुस्लिम धर्मातील रमजान महिना चिमुकल्यांनी रोजा धरुन केली यशस्वी सांगता.*जपली इस्लामी धर्म परंपरा .

✍️ किशोर पितळे ✍️
तळा तालुका प्रतिनिधी
📞९०२९५५८५२९📞

तला :-तळा तालुक्यातील शहरातील वरचा मोहल्ला येथील फातिमा नवाज नाईक,आकिफ नईम गोलंदाज,ऑफिफा जावेद पठाण, लाईबा मोहंमद गोलंदाज,सभा मुराद पठाण,जरीन परवेश पठाण
मुस्लिम धर्मातील चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा रोजा करून धर्माची परंपरा जपली आहे मुस्लिम धर्मात रमजान महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात जास्तीत जास्त मुस्लिम धर्म नागरी रोजे पाळतात व पवित्र सणाचा लाभ घेतात मुस्लिम समाजाकडून गोरगरिबांसाठी दानधर्म देखील केले जातात रोजा सोडण्यासाठी नवनवीन घरात पदार्थ बनवून संध्याकाळी सातच्या आजान नंतर सोडले जातात या काळामध्ये वय वर्ष ५ पासून रोजा धरण्याला सुरुवात केली जाते या काळात पाणी देखील पीत नाही या पुण्यवान महिन्याला मुले देखील रोजा पकडतात व पाच टाईम नमाज व पुराण देखील पडले जातात अशा या शहरातील वरचा मोहल्लातील चिमुकल्या बालकांनी प्रथमच रोजा धरून धर्माची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.अशा बालकांना भेटण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक वेगवेगळे पदार्थ घेऊन आणि कपडे किंवा भेट वस्तू वगैरे घेऊन येतात.तो पूर्ण झाल्याने त्याचे आई,वडिल,मुस्लिम बांधवाकडून,मौलाना,धर्मगुरू, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.