भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांना जनतेचा पाठिंबा आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच तत्पर – एड. विरेन्द्रकुमार जायसवाल ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध – मा. भवन लिल्हारे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांचा विजय पक्का – मा. सूर्यकिरण सव्वालाखे

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांना जनतेचा पाठिंबा आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच तत्पर - एड. विरेन्द्रकुमार जायसवाल ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध - मा. भवन लिल्हारे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांचा विजय पक्का - मा. सूर्यकिरण सव्वालाखे

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांना जनतेचा पाठिंबा

आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच तत्पर – एड. विरेन्द्रकुमार जायसवाल

ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध – मा. भवन लिल्हारे

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांचा विजय पक्का – मा. सूर्यकिरण सव्वालाखे

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांना जनतेचा पाठिंबा आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच तत्पर - एड. विरेन्द्रकुमार जायसवाल ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध - मा. भवन लिल्हारे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांचा विजय पक्का - मा. सूर्यकिरण सव्वालाखे

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : ( दिनांक १३ एप्रिल ) ११ भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील नवयुवक बेरोजगार, आदिवासी, कलार, एस.सी. एस. टी. ओ.बी.सी. मातंग समाज , नाथजोगी समाज , अंगणवाडी सेविका, किसान युनीयन , बचतगट, कामगार युनियन अश्या अनेक सेलचे सामाजिक कार्यकर्ता यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचण क्षेत्राचे कर्मठ, झुंझारू, विकासाचे माहामेरू ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. वीरेन्द्रकुमार कस्तुरचंद जायसवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

त्यांचे निवडणूक चिन्ह ऑटोरिक्शा चिन्हा समोरील बटन दाबून भरगोस मतांनी निवडून आणण्याचा प्रण घेऊन प्रचार प्रसारला सुरुवात केली आहे. हे मात्र खास, हा पाठींबा जाहीर करण्या संदर्भात झालेल्या बैठकीत आदर्श छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सम्मानित केलेले मा. भवन लिल्हारे, अंबरलाल मालाधारी, रामेश्वर सव्वालाखे , रोशन लिल्हारे , दिनेश गराडे, केवल बच्छेरे, दुर्गेश सव्वालाखे, राकेश सव्वालाखे, नरेन्द्र लिल्हारे, करन नागपुरे, सुर्यकिरण लिल्हारे, विशाल शेन्डे , विजय नागपूरे, बकाराम सव्वालाखे, मयूर सव्वालाखे, प्रदिप चोपकर, सुर्यकिरण सव्वालाखे, ढेकलनाथ बच्छेरे, चिन्नीलाल बशिने , राकेश पडोळे, यावेळी उपस्थित होते.

लोकसभा उमेदवार एड.वीरेंद्रकुमार जायसवाल यांनी ग्रामसभेच्या प्रतिनिधींचे प्रश्न समजून घेतले. व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाने आदिवासी बांधवाना वनवासी म्हटले आहे. भाजपाने कधीही आदिवासी बांधवाना सन्मानाची वागणूक दिली नाही. ओ.बी.सी.पक्षाने आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय नेते एड. वीरेन्द्रकुमार जायसवाल यांनी दिलेल्या न्याय गॅरंटीत, जाहीरनाम्यात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठीची भूमिका आमच्या ओ.बी.सी. पक्षाने मांडली असल्याचे सांगितले.

या बैठकीत ग्रामसभेच्या समस्या ,आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांचे कायदे त्यांची अंमलबजावणी याबाबत मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीनंतर बैठकीत भंडारा-गोंदिया ओ.बी.सी. हिंदु संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेदवार एड . वीरेन्द्र कुमार जायसवाल यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

या बैठकीवेळी उपस्थितांनी म्हणाले की, भंडारा – गोंदिया लोकसभेत आपणास निवडून आणण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे. आणि आपलाच विजय होणार आहे. असे मत व्यक्त केले. ग्रामसभानी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्या कायदेशीर आहेत. त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, आम्ही ग्रामसभांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. खासदार झाल्यावर ग्रामसभांचे प्रश्न मांडून या प्रश्नांना न्याय देणार असल्याचे एड. वीरेंद्र कुमार जायसवाल यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजाची समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे आग्रही भूमिका मांडणार असे आश्वासन दिले. हे प्रश्न मार्गी लावणार या आश्वासनानंतर आज आम्ही एड. विरेन्द्रकुमार जायसवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण आश्वासन पूर्ण झाले नाहीतर विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळी भूमिका असेल हे स्पष्ट केले

*यावेळी ग्रामसभांनी मांडलेले काही प्रश्न*

१) संविधानातील २४४ (१) नुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये पाचवी व सहावी अनुसुची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे

२) पेसा १९९६ व वनाधिकार कायदा २००६, २००८ तसेच सुधारीत नियम २०१२ चे सर्व नियम पूर्णपणे लागू करणे

३) भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासींची जनजाती सलाहकार परिषद तयार करणे

४) २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जि. प. शाळा बंद करण्याचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा

५) आदिवासींवर वेळोवेळी विनाकारणाने ११० कलम लावून त्यांना ऐनकामाच्या वेळी मानसिक त्रास देणे बंद करावे

६) एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. आणि इतर यांच्या नोकरी वर्गामध्ये आरक्षणानुसार पदभरती करण्यात यावी. असे नियम व अटी विचारात घेण्यात आले.