महाविकास आघाडी, कॉग्रेस पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोमिनपुरा, नागपूर येथे पदयात्रा
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की महाविकास आघाडी, कॉग्रेस पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोमिनपुरा, नागपूर येथे पदयात्रा काढली व कॉंग्रेस पक्षाची न्याय पत्राचे वाटप करण्यात आले. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आसिफ कुरेशी जी, अफजल फारूकी जी, अतीक भाई कुरेशी, माजी नगर सेवक सिराज अंसारी जी, मुजाहिद राजा खान, पंकज सावरकर जी व युवक काँग्रेसचे सचिव मा. फजलुर रहमान कुरैशी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.