श्रीराम नवमी जयंती निमित्त रामनवमी उत्सव कमेटी व्यापारी कार्यकारणी कमिटी तर्फे भव्य महाप्रसदाचे वितरण
अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही :- राम नवमी उत्सव कमेटी व व्यापारी कार्यकारणी कमेटी सिंदेवाही लोनवाही च्या वतीनी सिंदेवाही येथील बाजार चौकात महाप्रसाद व 100 किलो जिलेबी वितरण करण्यात आले।
या महाप्रसादाचे हजारो लोकांनी आस्वाद घेतला।
या महाप्रसाद ला यशस्वी करण्याकरिता व्यापारी कार्यकारणी कमेटीचे अध्यक्ष दिलीप दुस्सावार,उपाध्यक्ष आलोक सागरे,सचिव श्याम छत्रवानी, कोषाध्यक्ष अनूप श्रीरामवार,सहसचिव संदीप बांगडे सदस्य मयूर सूचक,मेहुल पटेल, राजू नरढे, बाबाजी भवानी,रमेश पिततुलवार,अविनाश चैंबुलवार,सुधीर कुड़केलवार, चेतन सूचक,राजेंद्र देवगिरकर,नंदू शेंडे,विवेक पेद्दूरवार आदि उपस्थित होते।