औरंगाबादेत कोरोना लसीचं 90 जणांना रिअ‍ॅक्शन, लसीबाबत भीतीचं वातावरण.

54

औरंगाबादेत कोरोना लसीचं 90 जणांना रिअ‍ॅक्शन, लसीबाबत भीतीचं वातावरण.

औरंगाबाद:- राज्यात दोन दिवसापूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली. औरंगाबाद क्षेत्रातदेखील हे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात कोविड शील्ड लस देण्यात आली. मात्र यापैकी औरंगाबादेत कोरोना लसीची 90 जणांना रिअ‍ॅक्शन, 352 स्वयंसेवकांपैकी तब्बल 90 जणांना रिअ‍ॅक्शन, ताप मळमळ आणि अंगदुखी सारखी आढळली लक्षणे, लसीकरणानंतर रिअ‍ॅक्शन होत असल्यामुळे लसीबाबत भीतीचं वातावरण. या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.