साकोली पोलीस स्टेशन मध्ये 9 तास ठिय्या आंदोलन. नगर परिषद साकोली च्या मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा नेतृत्व परमानंद मेश्राम यांची उपस्थिती

साकोली पोलीस स्टेशन मध्ये 9 तास ठिय्या आंदोलन. नगर परिषद साकोली च्या मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा नेतृत्व परमानंद मेश्राम यांची उपस्थिती

साकोली पोलीस स्टेशन मध्ये 9 तास ठिय्या आंदोलन.

नगर परिषद साकोली च्या मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा

नेतृत्व परमानंद मेश्राम यांची उपस्थिती

साकोली पोलीस स्टेशन मध्ये 9 तास ठिय्या आंदोलन. नगर परिषद साकोली च्या मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करा नेतृत्व परमानंद मेश्राम यांची उपस्थिती

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834496558

भंडारा: – साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा या मागणी करिता पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करण्यात आले अजितबाबा चौकातील जागे संदर्भात मुख्याधिकारी जागेवर आले असता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त कार्यक्रम करीत असता तेव्हा तो तमाशा होत नाही का, पंचशील झेंडा कडे हात दाखवून या झेंडे ला तुम्ही कसे महत्त्व देता, मी त्याला कधीही हटवू शकतो अशा पद्धतीचे उद्गार काढल्यामुळे आंबेडकर जनतेचे भावना दुखावलेले आहेत म्हणून त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी गुन्हा नोंद करावा याकरिता पोलीस स्टेशनमध्ये 9 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम , शिवकुमार गणवीर, अजितबाबा संस्थेचे अध्यक्ष विशाल गजभिये,डी जी रंगारी,अमोल टेंभुर्ण, बिट्टू गजभिये ,चंदन मेश्राम, श्रीकांत शामकुवर , धम्म वासनिक, नंदेश्वर, तनुजा नागदेवे, शीतल नागदेवे व बहुसंख्य कार्यकर्त्या प्रसंगी उपस्थित होते

गुन्हा दाखल न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला