वडघर मुंद्रे येथे श्री सत्यनारायणाची महापूजा – मा.आमदार भरतशेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा संपन्न.
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८ 📞
माणगाव : माणगाव तालुक्यातील वडघर मुंद्रे येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सत्यनारायणाच्या पूजेचे अवचित्त साधुन दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे मा. आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब यांचा सत्कार सोहळा वडघर मुद्रे ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. त्याक्षणी
प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती मा.आमदार भारत शेठ गोगावले, कृषी विभाग सभापती रमेश मोरे, पंचायत समिती माणगाव माजी सभापती सुजित शिंदे , आस्मा फिरफिरे सरपंच मांजरवणे, पोलीस पाटील जलील फिरफिरे,सदाशिव धानगडे,उपस्थित होते,
बाळाराम कर्जावकर उपसरपंच तथा अध्यक्ष रोहिदास वाडी वडघर मूंद्रे, दगडू महाडिक शाखा प्रमुख,चंद्रकांत कदम संपर्क प्रमुख, दौलत दादा शिर्के, गौरव पवार सदस्य ग्रामपंचायत मांजरवणे, अस्मिता तटकरे सदस्य ग्रामपंचायत मांजरवणे, दीपतेश दर्गे,पूजा शिर्के सर्व मान्यवर उपस्थित होते.
तसेच सूत्र संचालनाची धुरा बाळाराम कर्जावकर यांनी अगदी शेवट पर्यंत सांभाळली तसेच कार्यक्रमाचे आयोजक मुंबई मंडळ,ग्रामस्थ मंडल महिला मंडळ व सर्व सदस्य तसेच पंचक्रोशीतील नागरिक बहु संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
रोहिदास वाडी वडघर मुंद्रे येथे नवीन ट्रान्सफर्मा व कार्पेट रास्ता अशी विविध कामे आमदार निधीतून करण्यात आली