वेकोलीतील पाईपलाईनच्या कामाला सुरुवात, काँग्रेसच्या मागणीला यश

साहिल सैय्यद
घुग्घूस तालुका प्रतिनिधि
मो: 9307948197

घुग्घूस:शहरातील वेकोलीच्या सुभाष नगर,गांधी नगर,इंदिरा नगर तसेच अन्य वसाहतीतील पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपलाईन ह्या अत्यंत जुन्या झाल्या असून या पाईपलाईन नाली गटारीतुन गेल्या असल्याने नागरिकांना पिण्यासाठी तसेच इतर वापरा करिता घाणेरड्या पाण्याचा वापर करावा लागत असे सदर समस्यां सोडविण्या करीता घुग्घूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी हे वेकोली महाप्रबंधक आभाषचंद्र सिंग यांना निवेदन देऊन तसेच सतत पाठपुरावा करून ही समस्या दूर करण्याची विनंती करीत होते प्रयत्न करीत होतेशेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून वेकोलीच्या वतीने उद्या दिनांक 18 में पासून इंदिरा नगर वसाहतीतुन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here