तळा गो.म.वेदक विद्यामंदीरचा ९७.४३% निकाल*
*एस् एस् निकम इंग्लीश स्कुलचा पार्थ म.पाटील ९२% सर्व प्रथम. तालुक्याचा निकाल ९५.५४ %
किशोर पितळे :तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९
तळा :- माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून तळे विभागशिक्षणप्रसारक मंडळाचे गो.म वेदकविद्यामंदीरचा ९७.४३% निकाल लागला असून कु.समृध्दीमनोजसाळुंखे८८.६०% प्रथम ,कुमार सिमरन कपिल पवार८७.८०% द्वितीय,कु.गौरी गणपत कांबळेकर ८२.४०% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळी ८८.८८% निकाल लागला असून प्रथम- आर्यन नामदेव मोडके८३.२०%द्वितीय -दर्शना निलेशमनवल ७२.८०%तृतीय – भुमिका अशोक मोडके ७१.६०% क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी मात्र मुलांनी बाजी मारली.एस एस निकम इंग्लीश स्कुलचे१६पैकी १६ निकाल १००%लागला असून पार्थ मनोहर पाटील ९२%, भुमिका प्रकाश चौधरी९२%प्रथम, शर्वरी जगदिश शिंदे ८८.६०% द्वितीय,संबोधी उत्तम जाधव ८८%तृतीय,मोहित महादेव कांदळकर८६.४०%चतुर्थ समृध्दी भागिनाथ बांगर ८६.२०% पाचवी,तळा हायस्कुला ७८विद्यार्थी बसले होते पैकी ७६ उत्तीर्ण झाले. तालुक्यात ११ हायस्कूल मधून एकूण २९३ बसले पैकी२७९उत्तीर्ण झाले आहेत.तालुक्याचा निकाल ९५.५४% लागला आहे.तालुक्यातील आदर्श माध्यमिक विद्यालयमांदाड ९पैकी८,निकाल८८.८८% वरदायनी विद्यालयमहागांव १०पैकी१०,निकाल १००% कै.अशोक लोखंडे हायस्कूल पिटसई ४१पैकी ३९,निकाल ९५.१२% कुणबी समाज विद्यालय म्हसाडी ९पैकी९निकाल १००% माध्य.विद्यालय पढवण १५ पैकी १३निकाल ८६.६६% अभिनव ज्ञान मंदिर उसर, २२ पैकी २२ निकाल १००% बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगांव ४० पैकी ३९निकाल ९७.५०% लागला असून ज्ञानदीप माध्यमिकविद्यामंदिर बोरघर १९पैकी १८निकाल९४.७३%हाजीताहीरजालगांवकर उर्दू तळा हायस्कूल १५पैकी १३उत्तीर्ण झाले असून ८६.६६% निकाल लागला असून, संपूर्ण संचालक मंडळ यांच्या योग्य मार्गदर्शनाने निकाल९५.५४% लागलाआहे.यशस्वी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक याचे सर्व स्तरातून व तळा पत्रकार संघ (रायगड प्रेस क्लब) कडून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.