अलिबागच्या लाठी खेळाडूंनी पटकावले देशासाठी 14 सुवर्ण व ११ रौप्य व ६ कांस्य पदके

अलिबागच्या लाठी खेळाडूंनी पटकावले देशासाठी 14 सुवर्ण व ११ रौप्य व ६ कांस्य पदके

अलिबागच्या लाठी खेळाडूंनी पटकावले देशासाठी 14 सुवर्ण व ११ रौप्य व ६ कांस्य पदके

अलिबागच्या लाठी खेळाडूंनी पटकावले देशासाठी 14 सुवर्ण व ११ रौप्य व ६ कांस्य पदके

अलिबाग
रत्नाकर पाटील
०९४२०३२५९९३

अलिबाग :- गोवा येथे झालेल्या २ री दक्षिण एशियायी लाठी स्पर्धा गोवा २०२४ व अलिबागच्या
१५ खेळाडुंने विविध लाठी प्रकारात देशासाठी 1४ सुवर्ण व ११ रौप्य व ६ कांस्य पदके पदक पटकावून अलिबागचे व देशात नाव उंच केले.
२ री दक्षिण एशियायी लाठी स्पर्धा गोवा २०२४ मध्ये एकम लाठी प्रकारात रुद्रा विनय पिळणकर सुवर्ण पदक, मल्हार संदेश गुंजाळ सुवर्ण पदक , द्विलाठी प्रकारात मंथन वैभव कदम, आयुष मगर सुवर्ण पदक पंचम लाठी मुले प्रकारात शिवम संदेश गुंजाळ ,देवदत्त मनीष ,पडवळ हार्दिक अकोलकर ,वेद वैभव कदम ,मल्हार संदेश गुंजाळ सुवर्ण पदक पंचम लाठी मुली प्रकारात सई उदय ठाकूर, रुद्रा पिळणकर ,आराध्या पंडित नखाते, आराध्या अभिनव मगर ,आराध्या प्रथमेश वर्तक सुवर्ण पदक रुद्रा विनय पिळणकर द्वि लाठी व द्वि अनिखा प्रकारात २ रौप्य पदक
सई उदय ठाकूर एकम लाठी व द्वि अनिका प्रकारात दोन रौप्य पदक आराध्या नखाते व आराध्या मगर द्वि अनिका प्रकारात रौप्य पदक
प्रियेश प्रचित मसाल द्विलाठी प्रकारात रौप्य पदक, देवदत्त मनीष पडवळ एकम लाठी प्रकारात रौप्य पदक ,वेद कदम काटपवित्रा प्रकारात रौप्य पदक ,स्नेहा प्रचित मसाल एकम लाठी प्रकारात कास्यपदक ,आराध्या नखाते काटपवित्रा प्रकारात कांस्यपदक, मल्हार संदेश गुंजाळ वऋग्वेद विकास नाईक द्वि अनिका प्रकारात कांस्यपदक ,ऋग्वेद विकास नाईक एकाम लाठी प्रकारात कांस्यपदक सर्व विद्यार्थ्यांना लाठीचे मार्गदर्शन सौ प्रियंका संदेश गुंजाळ व शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, सिद्धार्थ पाटील सिद्धेश सत्वीडकर मुरुड मोलाचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे लाठी असोसिएशन अलिबाग रायगड अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल यांनी हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.