मरहूम मुर्तुजा राऊत व मरहूम मुर्तुजा खारकर स्मृती चषक खालापूर नाईट क्रिकेट स्पर्धेत यु.सी.सी. पुरार संघ ठरला चॅम्पियन . गेमचेंजर माज खतीब ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी.

मरहूम मुर्तुजा राऊत व मरहूम मुर्तुजा खारकर स्मृती चषक खालापूर नाईट क्रिकेट स्पर्धेत यु.सी.सी. पुरार संघ ठरला चॅम्पियन .
गेमचेंजर माज खतीब ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी.

मरहूम मुर्तुजा राऊत व मरहूम मुर्तुजा खारकर स्मृती चषक खालापूर नाईट क्रिकेट स्पर्धेत यु.सी.सी. पुरार संघ ठरला चॅम्पियन . गेमचेंजर माज खतीब ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी.

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०.

पुरार गोरेगावं :- यु सी सी पुरार संघ हा रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेला संघ समजला जातो.गेले अनेक वर्ष नामांकित स्पर्धा आपल्या नावावर केल्याचा पराक्रम पुरार संघाने केला आहे .नुकत्याच पार पडलेल्या अमन स्पोर्ट्स क्लब हाल यांच्या वतीने आयोजित केलेली भव्यदिव्य मरहूम मुर्तुजा राऊत व मरहूम मुर्तुजा खारकर स्मृती नाईट ओव्हरआर्म चषक खालापूर स्पर्धेत पुरार संघाचे कर्णधार माज खतीब यांची आकर्षक फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी तसेच झियाद यांची वेगवान गोलंदाजी व संपूर्ण टीमच्या एकीने परिश्रमाने फायनल सामन्यांमध्ये ऐ.एस.सी हाल संघाला पराभूत करून यु.सी.सी. पुरार चॅम्पियन संघ ठरला.
संघाचे कर्णधार माज खतीब संपूर्ण स्पर्धेत ११ विकेस्ट् व एकूण ८३ धावा करून मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरले. माज खतीब यांनी मनोगत वेक्त करताना पुरार संघाचे पनवेल शहरातील चाहते केके पाटील. अजर सुभेदार आणि पुरार संघ व खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या वरिष्ठ ग्रामस्थ व सर्वांचेच आभार मानले.