ग्रामपंचायत निवडणुक नाधवडे ग्रामपंचायत मधुन  रोहित हरिश्चंद्र पावसकर, दिपाली दिपक विजयी.

54

ग्रामपंचायत निवडणुक नाधवडे ग्रामपंचायत मधुन  रोहित हरिश्चंद्र पावसकर, दिपाली दिपक विजयी.

 सिंधूदुर्ग नाधवडे:- ग्रामपंचायत निवडणुक ग्रामपंचायत वार्ड मधुन उमेदवार रोहित हरिश्चंद्र पावसकर 353 मतांनी विजयी झाला आहे तर दिपाली दिपक पार्टे ह्या 357 मतांनी विजयी झाल्या शुभेच्छा देताना जेष्ठ शिवसैनिक वसंत नारकर , विशाल पावसकर, राहुल इस्वलकर, संदेश सुतार,प्रकाश गुरव,रुशिकेश पावसकर, नितीन गुरव, योगेश गुरव, निलेश पावसकर, संजय गुरव, अनिकेत गुरव, महेश पेडणेकर, विनायक कुडतरकर, विजय तावडे, राजेश तावडे, मंगेश वरावडेकर, दिपक पार्टे.

नाधवडे – प्रभाग 1- गोपाळ कोकाटे (276), सूर्यकांत कांबळे (222), शैलजा सुतार (266). प्रभाग 3 ः रोहित पावसकर (353), दीपाली पार्टे (357). सोनाळी ः प्रभाग 1 महेश सुतार (144), श्रेया कदम (204), निकीता शेलार (150, विजयी). प्रभाग 2 भीमराव भोसले (133), अशोक चव्हाण (122). प्रभाग-3 ः दिपाली नेमण (मते 93, विजयी), मेधा नेमण (मते 82 पराभुत), सुवर्णा तळेकर (मते 94 विजयी), प्राजक्ता पालकर (मते 78 पराभुत). नाधवडे ग्रामपंचायत निवडणुक चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.