रायगड टायलेंट रीसर्च ची स्थापना.विद्यार्थांचा विकास साधणार.—रत्नाकर तु.पाटील
किशोर पितळे- तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९
तळा :- रायगड जिल्ह्यातील परिषदेच्या होतकरू शिक्षक व विद्यार्थासाठी रायगड टायलेंट रीसर्चची स्थापना करून पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्याथ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजनकरण्यातयेणार असूनविद्यार्थांमधील बौधीक क्षमतेचाअसलेलाविकास पाहून किंवा त्या विद्यार्थाचा विकास होऊ शकतो. भविष्यात आपले करिअर घडू शकेल या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना उच्च विद्याविभूषीत रत्नाकर तु.पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून करण्यात आली. संपुर्ण रायगड मधील विद्यार्थी घडला पाहीजेत.व पुर्ण शिक्षण घेता यायला पाहीजे हा या सहकारी शिक्षक वर्गाचा सहभाग हेतू आहे.अल्प शिक्षणावर न थांबता उद्दीष्ट समोर ठेवले तर शक्य होऊ शकते असे रत्नाकर पाटील यांनी या प्रसंगी सांगीतले.त्यापुढे म्हणाले की या संघटनेची उद्दीष्ठ ठेऊन कार्यरत रहाणार आहे.त्या त्या इयतेच्या क्षमतापुर्ण करून गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे,भावी आयुष्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेची पुर्व तयारी करून घेणे,५ ते ८वी शिष्यवृतीपरीक्षेत जिल्हा परीषदेच्या अधिकाधीक विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करून देणे.,Mpsc,Upsc,स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी करून घेऊन सरकारी नोकरी मिळवूनदेणे.Neet,CA, या सारख्या स्पर्धा परीक्षा मधे घवघवीत यश प्राप्त करून देणे.हि प्रमुख उद्दिष्ट आहेत.या उद्दिष्टांची पुर्तता तळा तालुक्यात गेली ८/१०झाली असून पालक विद्यार्थीकडून उत्तम प्रतिसादमिळाला.संपुर्णरायगडात व्यापतीसाठी प्रयत्न करीत असून रायगड टायंलेट रिसर्च R.T.S.ची स्थापना करून शैक्षणीक क्षेत्रात सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या माध्यमातून रायगडचे नांव उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.सदरसर्वसाधारण सभा नागोठणे येथे १६जून रोजी संपन्न झाली यावेळीकार्यकारणीची निवड व जिल्हा मुख्य समिती निवड करण्यात आली. *अध्यक्ष* – श्री.अमिष महादेव भौड (तळा)*उपाध्यक्ष* – श्रीमती मानसी मिलिंद भोसले (पनवेल)*उपाध्यक्ष* – श्री.मुकेश रमेश भोस्तेकर (माणगाव) *सचिव* -श्री.संजय मुरलीधर पाटील (पनवेल)*सहसचिव* – श्री.उमेश सीताराम ठाकूर (अलिबाग) *खजिनदार* – श्री.जनार्दन नाना भिलारे (सुधागड)*सहखजिनदार* श्री.अनिल राणे (सुधागड)
*सदस्य* – श्री.रत्नाकर तुकाराम पाटील (पोलादपूर)श्री.विवेकानंद भवानजी पोटे (रोहा)श्री.राकेश दादाजी अहिरे (पेण)श्री.दिलदार बाळाराम थळे (अलिबाग)श्रीम. मित्तल सुहास वावेकर (तळा)श्री.निलेश तुकाराम गारगोटे (खालापूर)व उप समित्या नेमण्यात आली.तरी रायगड जिल्हा परीषद प्रार्थमीकशाळायांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.शेवटी संजय पाटील सर यांनी रायगड जिल्ह्यातील RTS साठी उपस्थित सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.