कुत्राचे संडास आहे कि मांजरीचे विचारून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

कुत्राचे संडास आहे कि मांजरीचे विचारून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

कुत्राचे संडास आहे कि मांजरीचे विचारून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

कुत्राचे संडास आहे कि मांजरीचे विचारून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- नेरळ येथील मोचीवाडी येथे राहणारे रव्वाबली सुबारती खान पी. ओ. पिचे. काम करीत असून ते आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. पहाटेच्या सुमारास ५.५६ मिनिटांनी त्यांना आसीन याने फोन केला कि घराबाहेर ये म्हणून गेले असता आरोपी यांनी रव्वाबली विचारले आमच्या खिडकीच्या बाहेर संडास मांजराने केली कि कुत्राने सांग तर रव्वाबली यांनी सांगितले माझ्याकडे कुत्रा नाही कि मांजर मला काय माहित कोणी केले संडास? या गोष्टीचा राग मनात धरून यासीन याने रव्वाबली तू काफिर आहेस म्हणून पत्नी व रव्वाबली यांच्यार पाच जणानी जीवघेणा हल्ला केला.

सदर गुन्ह्याची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे १४३/२०२४ कलाम ३२६, ३२३,३४ प्रमाणे नोंद असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार शेंबडे करीत आहेत