बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हा श्रीवर्धन विधानसभा यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगाव – रायगड जिल्हा बहुजन समाज पार्टी श्रीवर्धन विधानसभा यांच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती महोत्सव २६ जून २०२४ रोजी बसपा कार्यलय तळा या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या जयंती निमित्ताने इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा वह्या आणि छत्र्या वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा जयंती महोत्सव कार्यक्रम बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन भालेराव यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला, या कार्यक्रमास प्रदेश सचिव फुलचंद किटके, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे व पनवेल विधानसभा अध्यक्ष खंडू लहाने, जिल्हा संघटक संजय गमरे, श्रीवर्धन विधानसभा प्रभारी अल्ताफभाई खाचे, विधानसभा अध्यक्ष यशवंत कासे, सुमन सकपाळ,मयूर जाधव,अश्विनी साळवी, रितिका शिर्के, रामचंद्र शिर्के ,हरिश्चंद्र साळवी, सहदेव मुकण ,शांताराम वाघामारे, साजिदभाई दुकानदार, जेष्ठ मार्गदर्शक जे. के.गायकवाड गुरुजी, युवराज जाधव, विमल जगताप, गणपत जगताप, संदीप गायकवाड, विठ्ठल जगताप, भास्कर माळी,महादेव जाधव आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास तळा, माणगाव, इंदापूर येथिल विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवर्धन विधानसभा माजी अध्यक्ष सुरेंद्र शेलार यांनी केले, आभार प्रदर्शन मयूर जाधव यांनी केले.