शिवसेना उपनेते विधिमंडळ प्रतोद, कार्यसम्राट आमदार मा.श्री.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते चांदोरे गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

शिवसेना उपनेते विधिमंडळ प्रतोद, कार्यसम्राट आमदार मा.श्री.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते चांदोरे गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

शिवसेना उपनेते विधिमंडळ प्रतोद, कार्यसम्राट आमदार मा.श्री.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते चांदोरे गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव ता. प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :- रायगड जिह्यातील नामांकित स्वप्नातील आदर्श गावं चांदोरे (पंचक्रोशी ) गावदेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
गावदेवी मंदिरामध्ये दर्शन घेत देवीला साखड घालून. त्याच मंदिराचे मोठया दीर्घ स्वरूपाचे तसेच आकर्षित असे मंदिर उभारण्याकरता महाड माणगांव पोलादपूर चे सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट श्री.भरत शेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते तसेच त्यांच्या समवेत असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले.
भूमी पूजनाच्या शुभ कार्यक्रमास शिवसेना द.रायगड संपर्क प्रमुख-अरुण चाळके. शिवसेना जि. प्रमुख-प्रमोद घोसाळकर.द.रायगड महिला जिल्हाप्रमुख-सौ.निलिमाताई घोसाळकर. युवा जिल्हाप्रमुख-विपुल उभारे .शिवसेना उपजिल्हा प्रमुख-रमेश मोरे.शिवसेना-तालुका प्रमुख-महेंद्र मानकर. शिवसेना उपजिल्हाप्रमुख – सुरेश महाडिक. उद्योजक समाजसेवक – सिताराम शेठ उभारे. संपर्कप्रमुख माणगाव – राकेश तुपट. मा. सभापती माणगाव – महेंद्र तेटगुरे.मा. सभापती माणगाव-सुजित शिंदे – उपतालुकाप्रमुख – प्रकाश गोरिवले. विभाग प्रमुख – शरीफ भाई हर्गे. उपविभाग प्रमुख – नंदू पदरत. युवा विभाग प्रमुख – विनायक कालप. सरपंच ग्रु.ग्रा.पं. चांदोरे -साक्षी शिंदे.उप सरपंच ग्रु.ग्रा.पं.चांदोरे – नथुराम चाचले. माणगाव तालुका प्रमुख – अरुणाताई वाघमारे तसेच शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी मान्यवर पंच क्रोशीतील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला मा. सभापती सुजित शिंदे यांनी प्रास्ताविका मांडत असताना. आमदार -भरत शेठ गोगावले यांनी चांदोरे गावदेवी मंदिर नवीन उभारणी करता दीड कोटीचा निधी आणि शिव मंदिर शेजारी तलाव या करता देखील भरघोस निधी.तसेच पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावांना देखील विकास कामासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला असे जाहीर सभेत वक्तव्य केले.सुजित शिंदे यांनी पंचक्रोशीच्या वतीने आमदार साहेबाना आश्वासन दिला कि. आपण जसं विकास कामांना भरघोस निधी देऊन विकास काम पूर्ण केलात तसेच येत्या निवडणुकीमध्ये चांदोरे व पूर्ण पंचक्रोशितून आपल्याला शंभर टक्के मतदान करून निवडून आणल्याशिवाय राहणार नाही.
सभेला संबोधित करत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी जनतेसमोर जाहीर पणे सांगितले. मी तुमच्या सुख दुःखात तुमच्या सोबत असतोच परंतु तुम्ही मागणी केल्याप्रमाणे तुमच्या विभागात छोटी मोठी सर्वच विकास काम मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून पूर्ण केलीली आहेत. मी आमदार म्हणून माझी जवाबदारी पार पाडली आहे. आता तुम्ही तुमची जवाबदारी येत्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करून पूर्ण करून विरोधकांना गावाच्या वेशिवरच थांबून ठेवाल अशी आशा वेक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here