Celebration of 72nd Republic Day with great enthusiasm at Gram Panchayat Borgaon (Khu).
Celebration of 72nd Republic Day with great enthusiasm at Gram Panchayat Borgaon (Khu).

ग्रामपंचायत बोरगाव (खु) येथे 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

युवराज मेश्राम प्रतीनिधी

कळमेश्वर:- आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमंलात आली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

ग्रामपंचायत बोरगाव (खु) येथे 72 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती ग्रा पं सरपंच लुम्बिना तभाने सदस्य सागर काळे ,सुनील तभाने ,मंगलाताई खडसे, मानिशाताई ठाकरे,सचीव कापसे साहेब , शिवप्रसादिक संस्था सचिव संजय पाटिल ठाकरे ,आरोग्य विभाग कर्मचारी, कृषी सहायक कु.मोहोड अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, जिल्हापरिषद शिक्षक गावकरी, ग्रा पं कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थित संविधानाचे वाचन करण्यात आले व सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व गावकरी उपस्थित होते
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here