सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

82
सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 15 ऑक्टोंबर
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ‘’वाचन प्रेरणा दिवस ‘’ म्हणून जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी उपप्राचार्य जमीर शेख सर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
ह्या कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले.