महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची बैठक संपन्न.

56

महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची बैठक संपन्न.

मुकेश चौधरी प्रतिनिधी
चंद्रपूर:- २६ जानेवारी २०२१ रोजी मंगळवार ला श्री प्रकाश वडूरकर यांचे आॅफिस रामनगर सिंधी कालोनी चंद्रपूर येथे आयोजित केली होती. या सभेत श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाबाबत तसेच कोरपना तालुका कार्यकारिणी तर्फे वधू वर परीचय मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आले. याप्रसंगी श्री भैय्याजी रोहणकर उपाध्यक्ष तथा जेष्ठ मार्गदर्शक, श्री अनील तुंगीडवार जिल्हाध्यक्ष श्री मनोहरराव चिंचोलकर जिल्हा महासचिव, चंद्रपूर, श्री वासुदेवराव बेसुरवार विदर्भ सचिव, श्री प्रकाश वडूरकर विदर्भ संघटक, श्री हिरालाल चौधरी विदर्भ उपाध्यक्ष, श्री किशोर केळझरकर जिल्हा कार्याध्यक्ष, श्री विजय तुरानकर जिल्हा उपाध्यक्ष, श्री पन्नालाल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, श्री रोहित तुराणकर जिल्हा युवा अध्यक्ष, श्री मोहन अत्तेरकर चंद्रपूर तालुका अध्यक्ष, श्री संतोष भोस्कर तालुका ग्रामिण अध्यक्ष, श्रीमती रिना चौधरी जिल्हा महिला सचिव, सौ. निता चौधरी जिल्हा महिला सहसचिव, श्री संदीप आंबेकर, श्री उपासराव भोजेकर, श्री अशोक क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra State Dhobi Parit Samaj Mahasangh All Language District Chandrapur Executive Meeting Concluded.
Maharashtra State Dhobi Parit Samaj Mahasangh All Language District Chandrapur Executive Meeting Concluded.