सीडीसीसी बँकेची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास न्यायालयाने दिली मंजुरी

143

📍न्यायालयाने परवानगी दिल्याची व्यवस्थापनाची माहिती

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 3 डिसेंबर
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या नोकरभरती प्रक्रिया पुढे सुरु ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे.
नोकरभरतीबाबतचे सर्व मापदंड तपासून 360 जागेच्या भरतीची परवानगी 17 फेब्रुवारी 2022 ला सहकार खात्याकडून बँकेला मिळाली होती. त्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे 2022 ला सुरु केली. परंतु, या नोकरभरतीला चार वेळा स्थगिती देण्यात आली होती. आता मात्र, नोकरभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.