अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्याने नेत्रदीपक कामगिरी
15 गोल्ड तीन सिल्वर दोन ब्रांस
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: पाचवी राज्यस्तरीय स्पर्धा गोवा येथे आठ डिसेंबर रोजी संपन्न झाली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्याने नेत्रदीपक कामगिरी केली. 15 गोल्ड तीन सिल्वर दोन ब्रांस मिळाले आठ वर्षाखालील मुली रुद्रा अंकिता विनय पिंळकर एकम लाठी, व्दि लाठी द्वी अनिका तीन गोल्ड पदक मिळाले अवनी पाटील द्वी आणि का पंचम लाठी दोन गोल्ड मेडल सिमरन ठाकूर द्विअनिका पंचम लाठी दोन गोल्ड मेडल ऋचा पाटील द्विअनिका का पंचम लाठी दोन गोल्ड मेडल ओवी भिंवडे द्विअनिका पंचमलाठी दोन गोल्ड मेडल आराध्या नखाते द्वि
आणि का पंचमलाठी दोन गोल्ड मेडल श्लोक जाधव एकम लाठी सिल्वर मेडल काठ पवित्र गोल्ड मेडल द्विलाठी सिल्वर मेडल श्रेयस म्हात्रे एक लाठी सिल्वर मेडल शिवम संदेश गुंजाळ एकमलाठी गोल्ड मेडल द्विलाठी गोल्ड मेडल अर्णव पाटील द्विलाठी गोल्ड मेडल कर पवित्र मुरूम ब्रांच मिळेल सर्व विद्यार्थ्यांचे लाठी असोसिएशन अलिबाग रायगड चे अध्यक्ष प्रमोद मसाला यांनी हार्दिक अभिनंदन केले सर्व मुलांना लाठीचे प्रशिक्षण सौ प्रियंका संदेश गुंजाळ साउथ एशियन पंच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच वेदांत सुर्वे शुभम नखाते यांचेही मार्गदर्शन लाभले