V Mart Mangaon best supermarket and medical on mumbai goa highway

V MART हे माणगाव, रायगड, मधील एक सुप्रसिद्ध सुपरमार्केट आहे. हे सुपरमार्केट मुंबई-गोवा महामार्गाला लागूनच आणि माणगाव बस डेपो जवळ असल्याने स्थानिक रायगडकर आणि कोकणपुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खरेदीसाठी हे अगदी जवळचे आणि उत्तम ठिकाण आहे.

V MART Mangaon Raigad

V MART माणगाव सर्व किराणा सामानाच्या वस्तू ताज्या उत्पादनांपासून ते दुग्धजन्य पदार्थ,अन्नधान्य आणि कडधान्य, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थ, आईसक्रिम आणि कोल्ड्रिंक्स, तृणधान्ये, पास्ता, धान्य, मसाले, सॉस, ब्रेड, बेकरी उत्पादने, स्नॅक बार, घरगुती वापरातल्या वस्तू, कॉस्मेटिकस सारख्या दैनंदिन वापरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू कमी दारात उपलब्ध असतात.

V MART Mangaon Raigad Review

ग्राहकांनी V MART माणगावमधील दर्जेदार वस्तू आणि खरेदीवर होणाऱ्या बचतीबद्दल नेहमीच प्रशंसा केली आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी असणारे कर्मचारी, स्टोअरमधील स्वच्छ वातावरण यामुळे स्थानिक तसेच प्रवासी ग्राहक माणगाव येथे खरेदी करण्यास पसंती दाखवतात.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here