वाशी रिटेल रिजन तर्फे लकी ड्रॉ

वाशी रिटेल रिजन तर्फे लकी ड्रॉ

वाशी रिटेल रिजन तर्फे लकी ड्रॉ

वाशी रिटेल रिजन तर्फे लकी ड्रॉ पे प्राईज डिस्ट्रिब्युशन मान्सून फेस्ट विनायक पेट्रोलिंयम निजामपूर येथे संपन्न…

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील निजामपूर कोस्ते बुद्रुक येथे श्री. विनायक पेट्रोलिंयम चे मालक विवेक विनायक कोकणे यांनी मान्सून धमाका लकी ड्रॉ प्राईज डिस्ट्रिब्युशन कस्टबर ऑफर लकी ड्रॉ ठेवला होता. यामध्ये ज्या व्यक्तीने सहभाग घेतला होता त्यांना हेड ब्लेडर, इलेक्ट्रिक राईस कुकर, सोलो मायक्रोवेज, पोर्टबल इयरकूलर सिंगल डोर रिफ्रिजर,, वोटर पुरिफायर, विंडो एसी, लॅपटॉप अशा अनेक प्रकरच्या वस्तू लकी ड्रॉ देण्यात आल्या.

श्री. विनायक पेट्रोलियम कोस्ते बुद्रुक निजामपूर तर्फे 10 डिसेंबर 2024 रोजी मान्सून धमाका ऑफर लकी ड्रॉ प्राईज डिस्ट्रिब्युशन यांनी 5 जुलै ते 15 सप्टेंबर पर्यंत ज्या ज्या सभासदांनी सहभाग घेतला होता त्याचे प्राईज 10 डिसेंबर रोजी देण्यात आल्या यावेळी लकी ड्रॉ विजेते माई भंडारी, सायली हाटकर, विजय खेडेकर, अमित जाधव, रुबीना राऊत, सुभाष स्वामी, रोहिदास वाघमारे, पूनम वाडकर, बंटी सानप, अविनाश त्रिमूखे अशा सभासदाना गिफ्ट देण्यात आल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड सेल्स ऑफिसर नदीम आलम उपस्थित होते. यांच्या या लकी ड्रॉ विजेताचे सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here