रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वाडगाव येथे संपन्न

43
रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वाडगाव येथे संपन्न

रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वाडगाव येथे संपन्न

रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वाडगाव येथे संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, जय हनुमान तालीम संघ वाडगाव व ग्रामस्थ मंडळ वाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुनील तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र वडगाव या ठिकाणी रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन वाडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सिताराम बाळू भगत, विद्यमान सरपंच सौ. सारिका पवार, माझी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. सरिता भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी माजी सरपंच मधुकर बाळू भगत, सजना नाईक, अॕड. प्रसाद पाटील, माजी नगराध्यक्ष खोपोली नगरपरिषद सुनील पाटील,माजी उपसरपंच प्रसाद पाटील, सौ.नीलिमा भगत, गजानन पाटील, मुख्याध्यापक संतोष ठाकूर सर, अंशुमन अभिजीत राणे,रायगड जिल्हा कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र भगत, माजी अध्यक्ष बळीराम पाटील,उपाध्यक्ष भगवान धुळे, सरचिटणीस मारुती आडकर, कार्याध्यक्ष सुभाष घासे, हिरामण भोईर, गजानन हातमोडे व सर्व पदाधिकारी , तसेच अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा भोपी, प्रमोद भगत, विलास पाटील, व सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
सदर स्पर्धा विविध विभागात, विविध वजन गटात घेण्यात आली.
स्पर्धेतील विजयी स्पर्धक मध्ये
करण रमेश कातकरी. पनवेल,
विघ्नेश रत्नाकर चांदेरे कर्जत, जीत जितेंद्र भगत अलिबाग,
सोहम अमर ढगे. पनवेल,खुशी रमण चौधरी. वेदिका नितीन मरागजे. खालापुर,नीलम सुनील कातकरी. पनवेल, विश्वजीत संभाजी गोदे. पनवेल,
,अभिषेक सुखदेव साह. पनवेल, सिद्धार्थ किरण भोपी. पनवेल,
संचित संतोष गायकवाड. अलिबाग,
वेदांत एकनाथ पाटील. पनवेल,
निखिल विश्वनाथ भोपी. पनवेल, विकास सुशील यादव,संस्कार किसन शिंदे. पनवेल,
कृपेन श्रीधर पावशे. पनवेल, पियुष विकास भगत अलिबाग,
@वरिष्ठ गट पुरुष, गादी विभाग (फ्रीस्टाइल)
विजय बळीराम धुळे. कर्जत,संकेत रघुनाथ कुंभार. खालापूर
सुरज माधव जोशी. कर्जत, रोशन दत्तू धुळे कर्जत, प्रतीक गजानन हातमोडे. पनवेल, दिवेश दत्तात्रय पालांडे. खालापूर, शुभम देवेंद्र म्हात्रे. अलिबाग, श्रेयस सुनील करे. पनवेल,
कुलदीप केशव पाटील. अलिबाग,
@केसरी गट मध्ये कुणाल तुळशीराम धुळे. पनवेल,
@वरिष्ठ गट पुरुष माती विभाग (फ्रीस्टाइल) :निकेश रामचंद्र धुळे कर्जत,
रोशन उत्तम धुळे कर्जत, साजन चाहू पावशे पनवेल,
किरण नामदेव ढवळे पनवेल, प्रवीण हिरो धुळे कर्जत, जयेश अरुण खरमारे खालापुर, यश कृष्णा कडवे अलिबाग,
.शुभम दत्तात्रेय वरखडे पनवेल, अंश अमर धोंडसेकर अलिबाग,
@125 किलो केसरी गट. निमिश नितीन घरत अलिबाग,
@वरिष्ठ गट पुरुष (ग्रीको रोमन कुस्ती) :चिराग अनंत गायकवाड पनवेल, राज सुभाष पाटील पनवेल,सुरज सिताराम झा. पनवेल,
शिव सुंदर रमेश साहू पनवेल, श्रेयस संतोष बोले अलिबाग, विशाल सिताराम पुजारी पनवेल, प्रशांत परशुराम पाटील अलिबाग, विनायक पाल पनवेल, मयूर महादेव कोकरे पनवेल,.सोहम धनेश म्हात्रे पनवेल,
@सब ज्युनियर मुली :
.नेहा श्याम राठोड पनवेल, ऋतुजा राजेंद्र मरागजे खालापुर,. ऋतुजा संजय रुपनवर खालापूर, राजनंदिनी अंकुश जुंधळेपनवेल,साची कमलेश मोहिते पनवेल, प्रणाली ईश्वर घनवट खालापूर,
लावण्या दिलीप देशमुख खालापूर,
. वेदिका संजय थोरात कर्जत,
श्रावणी देवानंद चेरकर अलिबाग,
@वरिष्ठ गट महिला :
पायल संतोष मरागजे खालापूर,वैष्णवी मनोहर कुंभार खालापूर,
. सुरभी अजित पाटील अलिबाग, . प्राप्ती प्रतीक पाटील अलिबाग,
सेजल नामदेव पाटील पनवेल, वैष्णवी गोपाळ वैद पनवे प्रांजली राजाराम कुंभार खालापूर,अमेघा अरुण घरत पनवेल,
रितिका मच्छिंद्र कराडे पनवेल, भाग्यश्री अनंत पाटील अलिबाग, केसरी गट. सुरक्षा प्रदीप थळे अलिबाग, हे सर्व स्पर्धक
सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाले.या सर्वाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सदर कुस्ती स्पर्धेसाठी पंच श्रीराम पाटील, विष्णू पाटील, राजाराम कुंभार, वैभव मुकादम, सुनील नांदे, प्रसन्न पाटील,सावळाराम पायमोडे, रवींद्र घासे, सुधाकर पाटील, प्रवीण भोपी, जितेंद्र गावंड, भालचंद्र भोपी, योगेश गायकर, नाना राणे, श्रीराम दोंदल सर, यतीराज पाटील, रोशनी परदेशी यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर,उपाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, गणपत पवार, नथुराम म्हात्रे,नरेश कडू, नरेश थळे,रमेश भगत सर, ठाकूर सर, सुनील थळे सर, प्रवीण भगत, मिलिंद भगत, प्रकाश भगत, नितीन पाटील, संकेत लाखण, हेमंत लाखण, तसेच मंडळाचे अन्य सदस्य व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.