अज्ञात चोरट्या व्यक्तिने केली बंद असलेल्या घरी केली चोरि

37
अज्ञात चोरट्या व्यक्तिने केली बंद असलेल्या घरी केली चोरि

अज्ञात चोरट्या व्यक्तिने केली बंद असलेल्या घरी केली चोर

अज्ञात चोरट्या व्यक्तिने केली बंद असलेल्या घरी केली चोरि

चोरट्यांनी पंचशील चा झेंडा काढून लावला भगवा झेंडा

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

संग्रामपुर (बुलढाणा): सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की संग्रामपुर येथिल आहे. भाऊराव सहदेव गाडे हिंगणा, इच्छापुर ह. मु. पुणे (भोसर) इथे राहतात. भाऊराव सहदेव गाडे यानी संग्रामपुर सावतामाली मंगल कार्यालय जवर प्लॉट खरेदी करून घराचे बांधकाम केलेले आहे. त्या घरामध्ये कोनीही राहत नाही. त्या घराची देखभाल त्यानी त्याचे पत्नी च्या भावाला म्हणजे रामदास सुराड़कर रहनार निरोड त्यांची मुलगी संजना कडे दिलेली आहे आणि घटनेच्या दिवशी संजना ही ग्रामपुर येथील गुलाब बाबा कॉलेज ला ३० तारखेला गेली असता, तिने पाहिले की भाऊराव यांचा घराचा मुख्य प्रवेशद्वार लोखंडी गेट चा ताला तुटलेला दिसाला तिने आपल्या वडिलांना बोलवले त्यानि बघितले की आतिल लाकड़ी दरवाजा सुद्धा कोणी अज्ञात चोरट्या व्यक्ति ने तोडलेला होता . आतील खोलीत कागजपत्र जमिनिवर अस्तव्यस्त पड़लेली होती. तसेच किचन मध्ये एक काचेचा ग्लास फोडलेला होता. तसेच गच्चिवरिल लोखंडी पायऱ्याला लावलेला पंचाशिल झेंडा काधुन त्याच्या जागी अज्ञात चोरट्या व्यक्ति ने भगव्या रंगाचा झेंडा लावालेला होता. अज्ञात चोरट्या व्यक्ति चोरिच्या उद्देश्यने आलेला असावा अंदाजे ३५००/ रु. नुकसान झालेला आहे सदर घटनेची तक्रार रामदास सुराड़कार यांनी संग्रामपुर पो. स्टे. केली .या घटनेचा तपास मा. थानेदार साहेब. यांच्या आदेशाने पो कॉन्स्टेबल. पाटील माली ब.नं.१५५८ यांचे कड़े देन्यात आले.