मुंबईच्या दूषित हवेचे प्रदूषण रोखायचे कसे, हवामान विभाग व महापालिकेला पडला प्रश्न.

मुंबईच्या दूषित हवेचे प्रदूषण रोखायचे कसे, हवामान विभाग व महापालिकेला पडला प्रश्न.

मुंबईच्या दूषित हवेचे प्रदूषण रोखायचे कसे, हवामान विभाग व महापालिकेला पडला प्रश्न.

मुंबईच्या दूषित हवेचे प्रदूषण रोखायचे कसे, हवामान विभाग व महापालिकेला पडला प्रश्न.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी.
📞 7304654862 📞

मुंबई :- मुंबई महानगरात शेकडो बिल्डिंग कन्ट्रक्शन बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्या कामातून उडणारी धूळ घाण, रोखण्यासाठी संबंधित महापालिकेनी सर्व बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर यांना प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबईमहापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वायुप्रदूषण मोजण्याचे काम करत असते, पण वायुप्रदूषनामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी विषारी घटक रोखण्यात उपाय योजना केली पाहिजेत. वायुप्रदूषण संदर्भात कार्यरत काही संस्थाने यांच्या मदतीने हे काम पूर्ण कराव्या लागतील. अन्यथा वायुप्रदूष्णाचे आकडे देऊन प्रदूषण कमी होणार नाही.

मुंबई महानगरात शेकडो इमारतीचे, गटार फूट पाथ, रस्त्याचे कामे चालू आहेत. तिथून उडणारी धूळ रोखण्यासाठी संबंधित महापालिकेने कॉन्ट्रक्टर, व बिल्डरांना काम सुरु असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ते अच्छादन लावण्याशिवाय काहीच करत नाहीत. प्रत्येक कमांच्या साईट्स च्या ठिकाणी वायुप्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या कामांच्या साईट्स मधून किती प्रदूषण होतंय हे समजू शकेल. या गोष्टी कॉन्ट्रक्टर, बिल्डर यांना बंधनकारक व सक्तीच्या केल्या पाहिजेत.

महापालिका, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ,म्हाडा,झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरण,महानिर्मिती,संजय गांधी राष्ट्रीय उद्धानासारखी उद्याने या सगळ्या प्राधिकरणानी एकत्र येऊन काम केल पाहिजे, पण आपल्याकडे समन्वयचा अभाव आहे व तो प्रत्येक वेळी दिसून येतो, सर्व संस्थांनानी व प्राधिकरणांनी समन्वय ठेवल्यास प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात नक्कीच मदत होईल.