चला आरोग्याचा नवा संकल्प करूया..

चला आरोग्याचा नवा संकल्प करूया..

चला आरोग्याचा नवा संकल्प करूया..

चला आरोग्याचा नवा संकल्प करूया..

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

खामगाव :- काल खामगांव येथे मिशन फिटनेस – द जिमचा भव्य उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते पार पडला. या प्रसंगी शुभेच्छा देत, व्यायामाचे महत्व अधोरेखित केले. फिटनेस आणि आरोग्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीकोन आणि नियमित व्यायामासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरेल. तुमच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात इथून करा.

या उद्घाटन सोहळ्याला मान्यवर उपस्थित होते. तसेच फिटनेस प्रेमी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.