वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जिल्हा पोलिसांचा दणका ५ हजार १२७ जणांवर गुन्हे दाखल

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जिल्हा पोलिसांचा दणका ५ हजार १२७ जणांवर गुन्हे दाखल

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जिल्हा पोलिसांचा दणका
५ हजार १२७ जणांवर गुन्हे दाखल

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना जिल्हा पोलिसांचा दणका ५ हजार १२७ जणांवर गुन्हे दाखल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: वाहतूक नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना दणका देत रायगड पोलिसांनी सात दिवसात 5हजार128 जाणार गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून 45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर थर्टी फर्स्ट च्या रात्री दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 82 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
31 डिसेंबर रोजी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला होता. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मद्यपी वाहन चालवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

यासाठी पोलिसांकडून 18 ठिकाणी ब्रेथ एना लायझर मशीन तेनात ठेवण्यात आली होती. यात 82 मध्ये पण करून गाडी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. या महाड विभागात सर्वाधिक 24, पेण विभागात 15, अलिबाग विभागात १०, खालापूर विभागात 11, रोहा विभागात ९’ माणगाव विभागात ६ कर्जत विभागातील ३, श्रीवर्धन विभागातील ३ जणांवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय नाताळ सणापासून मागील सात दिवसात वाहतूक पोलिसांनी व्यापक कारवाई करत ५ हजार१२८ जागा विरुद्ध वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्याकडून 45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोटरसायकल वरून तिघे प्रवास करणाऱ्या 162 जणांवर, विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या 196 जणांवर तर विना सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्या 823 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.