चाळीसगाव येथे युवा सेनेची आढावा बैठक मोठ्या उस्ताहात संपन्न झाली
✍️ *निलेश सोनवणे*✍️
*जळगांव तालुका प्रतिनिधी*
मो. :-9922783478
*जळगांव* :- सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव येथे युवासेनेच्या आढावा बैठकीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माननीय जितेंद्रजी जैन व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील हे उपस्थित होते त्यांनी मनोगतात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना अपेक्षित असलेली 80%समाजसेवा 20%राजकारण या युक्तीप्रमाणे शिवसेना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे ,पुढे प्रभाग, गट,गन निहाय युवा संवाद बैठकीच कार्यक्रम दिला तसेच मागील वर्षभराचा अहवाल देखील जिल्हाप्रमुख यांनी घेतला.यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री प्रथमेश दादा पाटील व निखिल दादा चौधरी यांनी व्हिडिओ कॉल द्वारे बैठकीला संबोधन केले .येणाऱ्या काळात युवासेना शाखा उद्घाटन व नवीन पदाधिकारी नियुक्त्या पक्षप्रवेश होणार आहेत. त्यासाठी माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब , मा किशोर अप्पा पाटील ,पप्पूदादा गुंजाळ, हे देखील उपस्थित राहणार आहेत असे मत मांडले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी, युवासेना जिल्हा संघटक सागर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, शहरप्रमुख सोमा चौधरी, विनोद जाधव, शुभम राठोड, आकाश जाधव, रोहित नवले, जय राजपूत, त्रिशूल गोसावी, शुभम मांडोळे, बबलू चौधरी, पंकज सोनवणे, रोहित चौधरी, योगेश चौधरी, गणेश टुपके, मंगेश चौधरी, संकेत एरंडे, विशाल पाटील, मोहन चव्हाण, स्वप्निल पवार, रत्नदीप वानखेडे, मनीष चव्हाण, पवन सैंदाणे, रोशन राठोड, शुभम सूर्यवंशी, राहुल सरदार, ललित पवार, भूषण मोरे, निखिल जगताप, पंकज पाटील, भूषण चौधरी, रुपेश कोळी, सोनू चौधरी, गणेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..🚩🚩*