मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महले यांच्यातर्फे लकडगंज झोनची पाहणी

63

मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महले यांच्यातर्फे लकडगंज झोनची पाहणी

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर शहर महानगरपालिका उपायुक्त श्री विजय देशमुख आणि मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महले यांच्यातर्फे लकडगंज झोनची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी येथील रहिवासी क्षेत्र, झोपडपटटी भाग, स्वीपिंग पॉइंट, भवानी माता मंदिर परिसर, मनपा स्कूल, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र यांचे निरीक्षण केले. निरीक्षणानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.