दूषित हवा, व बदलत्या तापामांनामुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम.दवाखान्यात होते प्रचंड गर्दी.

39

दूषित हवा, व बदलत्या तापामांनामुळं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम.दवाखान्यात होते प्रचंड गर्दी.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞7304654862 📞

मुंबई :- पश्चिम मुंबईत सध्या वारंवार बदलत्या तापामांनामुळं नागरिकांच्या त्याचे आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे, ताप, थंडी, डोके दुःखी, अंग दुःखी, खोकला, सर्दी अशा आजाराने त्रस्त झाल्याने जनता हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे, प्रत्येक घरामध्ये कोणीतरी आजारी आहे असे ऐकायला मिळत असते, त्याचे कारण गेल्या पाच -सहा दिवस किमान तापमान उच्च, व कमी दर्जाजे होताना दिसून येते, वारंवार होणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसते. तसेच प्रत्येक दवाखान्यात रुग्णांची उपचारासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
विशेष म्हणजे मुंबईत चालू असणाऱ्या कंट्रॅकशन च्या कामाने होणारी दूषित हवेमुळे नागरिकांना श्वासनाचा त्रास व दम्याचे आजार उद्भवत आहेत, अशा सर्व समस्याना नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावं लागत आहे.